Earth Day 2024 Slogan In Marathi. World earth day 2024:आज 22 एप्रिल रोजी जगभरात पृथ्वी दिवस साजरा केला जात आहे. आज जागतिक पृथ्वी दिन म्हणजे वर्ल्ड अर्थ डे साजरा केला जातो आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या अवघ्या एक महिन्यापूर्वी राज्यात मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या जागतिक वसुंधरा दिनाला तुम्हीही खालील घोषवाक्य (save earth slogans in marathi) शेअर करा आणि लोकांना सकारात्मक संदेश द्या.